Tag: JhansiMedicalCollege

झाशी मेडिकल कॉलेजमध्ये मुलांच्या वॉर्डमध्ये अग्नितांडव ; 10 नवजात बाळांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 नोव्हेंबर) भीषण आग लागली. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग भडकली. या दुर्घटनेमध्ये 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाली.…