Breaking News

मुंबईच्या काम्या कार्तिकेयननं घडवला इतिहास; लहान वयातच केली जगातील सात उंच शिखरे सर!

मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये बारावीत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयन या विद्यार्थिनीने सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला म्हणून इतिहास रचला आहे....