अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुःखाचा डोंगर ; घाटकोपरच्या दुर्घटनेत गमावल्या कुटुंबातील व्यक्ती !
मुंबई घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून दोन दिवस झाले आहेत. यात कार्तिकच्या आईची बहीण, अर्थात अभिनेत्याची मावशी आणि काका यांचे निधन झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निवृत्त अधिकारी...