कौन बनेगा करोडपती 16 मध्ये कौशलेन्द्र प्रताप सिंह या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या निष्ठेची प्रेरणादायक कहाणी शेअर केली
या सोमवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या अत्यंत लोकप्रिय झालेल्या ज्ञान-आधारित रियालिटी शोच्या 16 व्या सीझनमध्ये प्रेक्षकांचा परिचय धनबाद, झारखंडहून आलेल्या कौशलेन्द्र प्रताप सिंह या स्पर्धकाशी होईल. कौशलेन्द्र…