Tag: kshitijmag

‘दुर्गा’ ला चित्रा वाघ यांचा पाठिंबा ; भाजप नेत्या चित्रा वाघ मराठी मालिकेत दिसणार

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार असून तिने एक स्कॅम उघडकीस आणला आहे. शिवगड येथील आमदार आणि गुहागर येथील सुविद्या कॉलेजचे ट्रस्टी दादासाहेब मोहिते यांच्या…

मोठी बातमी; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूडा खेडकरच्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होत असतानाच आता दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा देत महत्त्वाची सुनावणी केली आहे. पूजा खेडकरला न्यायालयानं 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला असून, या निर्णयानुसार…

शिवप्रेमींनी मालवणमध्ये आणला शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा, प्रशासनाने घेतला असा निर्णय

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. त्या घटनेनंतर राज्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले…

केबीसी एक अविस्मरणीय अनुभव – कृष्ण सेलुकर

जालना जिल्ह्यातील आष्टी गावातील २९ वर्षीय कृष्ण सेलुकर फार मेहनतीने केबीसी सीझन १६मध्ये पोहोचला. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. केबीसीमध्ये रक्कम जिंकल्यानंतर कृष्णने त्याचे काही अनुभव शेअर केले आहेत. केबीसीमध्ये…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले, म्हणाले …

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते.…

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण: IMA ची रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई

कोलकातामधील ज्या कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या रुग्णालय व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने निलंबित केले आहे. ही कारवाई…

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक, ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये, आपल्या वडिलांची मान अभिमानाने उंचावताना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना बघा, आष्टी, महाराष्ट्रमधील कृष्ण सेलुकरला

28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 या ज्ञान-आधारित गेम शोच्या ‘इंडिया चॅलेंजर वीक’मध्ये आष्टी, महाराष्ट्रहून आलेला कृष्ण सेलुकर सगळ्या प्रतिकूलतांवर मात करत…

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य वाद सुरुचं ; नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर केली टीका म्हणाल्या …

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य या महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद संपण्याचं नाव घेत नाही आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी भूमिका…

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना जमात ए इस्लामीच्या चार नेत्यांनी…