Tag: kshitijmag

भारतीय जनता मजदूर सेलच्या राष्ट्रीय सचिवपदी संजय आगरवाल तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी जयेश टांक यांची नियुक्ती

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कामगारांच्या हितासाठी कार्यरत आहेत. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून संघटित आणि असंघटीत मजुर, कामगारांना न्याय…

निरंकारी मिशनच्या अमृत प्रकल्पाचा तिसरा टप्पा ; पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार

संत निरंकारी मिशनच्या सेवेची भावना आणि मानव कल्याण संकल्पना साकार करण्यासाठी ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ पाणी, स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या…

मुख्यमंत्री महोदय, नुसत्या घोषणा नकोत, कृती हवी! – ॲड. अमोल मातेले

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते (शरदचंद्र पवार) आणि मुंबई युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी…

रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. यानंतर आता भारतीय…

दोन दिवसात मोठा धमाका, पुण्यातील मोठे नेते शिवसेनेत येणार, नावेही जाहीर करणार; उदय सामंत यांचा मोठा दावा

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एक मोठा दावा केला आहे. आम्ही काही ऑपरेशन टायगर…

शिवजयंती सोहळ्यात प्रथमच किल्लेदार साबळे यांचा स्वराज्यरथ; छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले रथाचे उद्घाटन

शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यात दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित स्वराज्यरथ उत्सवात पहिल्यांदाच सहभागी झालेला अंजिक्यतारावीर किल्लेदार मानाजीराव साबळे यांचा…

जितेंद्र आव्हाड यांना दणका ..! दोन कट्टर शिलेदार राष्ट्रवादीत ;अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली केला जाहीर प्रवेश…

अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते… तू कुठे आहेस… आपण बसू… मार्ग काढू… अरे आता…

प्रेरणादायी प्रवास घडवणार ‘आता थांबायचं नाय !’ ; चित्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज

झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. असाच एक जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या…

प्रसाद ओक – ईशा डेच्या एकत्र येण्याने वाढणार ‘गुलकंद’चा गोडवा

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी…

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर निभावतायत महत्त्वाची भूमिका

टीजर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित ‘स्थळ’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबई येथील लॉ कॉलेज इथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे…