Breaking News

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

“आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, पण भारताने…” राज ठाकरे गहिवरले

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा...

हरयाणाच्या निकालानंतर काँग्रेसला आणखी दोन धक्के; दिल्लीत ‘आप’चा तर यूपीत ‘सप’चा स्वबळाचा नारा

जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले व हरयाणात काँग्रेसला अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणामध्ये काँग्रेसचा अनुकूल वातावारण असताना सत्ता हातातून येता-येता...

“ते म्हणतायत तुम्ही गेलात…”; रतन टाटांच्या निधनानंतर अभिनेत्री सिमी गरेवालांची पोस्ट चर्चेत

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या...

रतन टाटांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार; नरिमन पॉईंट येथील एनसीपीए इथं अंत्यदर्शन घेता येणार

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वासह् संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही...

उद्योगपती रतन टाटा यांचं निधन : पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक दिगज्जांनी वाहिली श्रद्धांजली !

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी...

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी...

माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड ; तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल!

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार आपल्या प्रचारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. काही ठिकाणी नामी शक्कलही लढवली जात आहे. माढा मतदार संघातही...

समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज

समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि 'सोने की चिडिया" व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील...

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईच्या रुग्णालयात सुरुये उपचार

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात...