Breaking News

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने...

“जम्मू-काश्मीरमध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे” ; पंतप्रधानांनी केला मोठा दावा

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात...

हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, संजय राऊतांनी केली मोठी भविष्यवाणी, म्हणाले “मला खात्री आहे की…”

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर...

हरियाणामध्ये भाजपची आघाडी ; आरएसएसने खेळ बदलला ?

हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे...

‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सूरज चव्हाण आणि गायक अभिजीत सावंतने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत फर्स्ट रनर...

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच असणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ?

भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांनी डि.सी.एम या अर्थाला कलाटणी दिली आहे.डी म्हणजेच देवेंद्र आणि सी.एम चा अर्थ समजून घ्या.असे स्पष्ट करताना येत्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजप...

काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीवेळी अत्यंत रंजक परिस्थिती पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात...

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनिती, गरजू महिलांसाठी मोठी घोषणा

अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा सर्वच पक्षांनी निर्धार केला आहे. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना...

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या...

महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा ; मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, ठाण्याच्या खाडीत सुरु आहे खोदकाम

भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर...