Tag: kshitijmag

अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शाह; पुण्यात उद्धव ठाकरे कडाडले, फडणवीसांवरही थेट हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अहमद…

“मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही…” ;पुण्यात ठाकरेंची तोफ धडाडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल…

भेडले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्यांवर होणारी कारवाई आमदार वैभव नाईक यांनी रोखली

सिंधुदुर्गात खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वनविभागाकडून कारवाई होत आहे. त्यांच्यावर लाखोंचा दंड आकारला जात आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी…

“आमच्या मुलाचा छंद पुरवायचा की नाही हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही ” ; राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर पलटवार

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून डॉ. सुजय विखे यांचा पराभव झाला. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांपूर्वी सूचक विधान केलं होतं. डॉ.सुजय विखे यांनी राहुरी किंवा…

‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’करिश्मा कपूरने स्व. सरोज खानची एक आठवण सांगितली

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रियालिटी शो च्या ग्रँड प्रीमियरमध्ये बेस्ट बारह स्पर्धक ‘स्टेज टू स्टारडम’ थीमला अनुसरून आपल्या उत्कृष्ट मूव्ह्ज दाखवतील. आपले परीक्षक…

पुण्यामधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे विधानसभेच्या ४ जागांचा दावा करणार ??

शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील अन्य शहरांबरोबरच पुण्यातूनही त्यांनी अनेक अपेक्षा ठेवल्या असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शहर शिवसेनेच्या…

तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा – प्रकाश आंबेडकर

गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे गाड्या फोडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल शैलीत भाष्य केलं आहे. त्यांनी…

महाराष्ट्राच्या सुपुत्राचा राज्य सरकारकडून सन्मान; पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेला १ कोटींचे बक्षीस

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राने मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेसाठी अनेक मातब्बर खेळाडू मैदानात होते.…

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत भगवान श्रीराम आणि लंकाधीश रावण यांचा होणार आमना-सामना

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या भव्य दिव्य मालिकेत भगवान श्रीराम (सुजय रेऊ) आणि लंकाधिपती रावण (निकितीन धीर) यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, कारण लक्ष्मणाने (बसंत भट्ट)…

मुंबईकरांनो लक्ष द्या ! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

आज (बुधवार) मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. ११२ वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन पूल…