Breaking News

‘वन नेशन वन इलेक्शन’ नेमका काय प्रकार आहे ?? तुम्हाला याबद्दल ‘हे’ माहीत आहे का ??

देशात सर्वत्र 'वन नेशन वन इलेक्शन' याची जोरदार चर्चा होत आहे. देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली...

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः टीडीपीच्या आरोपांवर केंद्राने आंध्र प्रदेश सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

पवित्र तिरुपती मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी मांसाहारी घटकांचा वापर करण्याबाबत तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडे सर्वसमावेशक अहवाल...

वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिले – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विश्वकर्मा योजनेचा पहिल्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी देशातील बारा बुलतेदारांकडे कसे समुद्ध तंत्रज्ञान होते, त्याची...

“केवळ काँग्रेसचाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचाच आत्मविश्वास वाढलेला आहे” – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग...

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या सुहानी नानगुडे मानकरी ; अमृता फडणवीसांची विशेष उपस्थिती

मिस पुणे फेस्टिव्हल सारख्यास्पर्धांमुळे युवतींमधील आत्मविश्वास वाढतो. महिलांमधील विचार प्रक्रिया, स्वतातील क्षमता आणि स्वतःला सिद्ध करणे यातून साध्य होते. आपण महिला आहोत आणि सगळेजण महिला...

‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा… महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत...

काय ?? तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी ??

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीचे अनेक भक्त असून ते दर्शनासाठी मंदिरात येत असतात. तेथे दर्शन घेतल्यानंतर भक्त प्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत. मात्र याच प्रसादाबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार !

विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखू लागला असून उमेदवारीसाठी तगड्या चेहऱ्यांचा शोधही सुरू झाला आहे. काँग्रेसला यात...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जोरदार टीका

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून...