Tag: kshitijmag

गौरव मोरेने ‘हास्यजत्रे’ला केला रामराम ?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोचे असंख्य चाहते आहेत. छोट्या पडद्यावरील हा शो खूप लोकप्रिय देखील आहे. या शो मधील गौरव मोरे यांचे विनोदाचे टायमिंग, पंचेस यामुळे त्याचं स्किट नेहमीच बहारदार…

इस्रायलच्या जहाजावर इराणच्या नौदलाची मोठी कारवाई

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी…

गरीब महिलांना वर्षाला १ लाख, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार: राहुल गांधी

काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या…

राज ठाकरे शक्तीहीन झालेला वाघ – किशोरी पेडणेकर

मनसेच्या पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दर्शवत लोकसभा निवडणूक नसल्याचे जाहीर केले. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. राज ठाकरे…

पुणे काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस…

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु ; अनेक जागांवर कौटुंबिक लढाई

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रापासून अनेक राज्यात निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय. मात्र, 2024 लोकसभा निवडणूक वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. कारण या…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर होते. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी आज सभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाबात बैठक, युतीधर्म पाळण्याचे निर्देश

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत रामराजे…

राज ठाकरे आधी राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणाले आणि आता त्यांनीच भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे – जयंत पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, राज…

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं ‘हे’ खास सरप्राईज!

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आज त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक कलाकारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून…