Tag: kshitijmag

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८ कोटी ५४ लाख ५५ हजार…

महाराष्ट्रात 87 नव्या कोविडबाधितांची नोंद ; JN.1 बाधितांची संख्या 10 वर

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आज राज्यात 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे.…

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर…

भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

“भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो,” अशा शब्दात…

मोठी बातमी ! माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर…

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सलग सुट्ट्यांमुळे कोंडीची शक्यता ; अवजड वाहनांनी ‘ही’ वेळ टाळावी!

नाताळ आणि विकेंडमुळे सलग तीन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. यामुळे पर्यंटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई पुणे- एक्सप्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. कार…

राष्ट्रवादीच्या बैठकीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय – सुनिल तटकरे

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णयही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

जुन्नर तालुक्यात डिंगोरेजवळील अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दु:खद;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मृत प्रवाशांना श्रद्धांजली

अहमदनगर-कल्याण महामार्गावर जून्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित…

तामिळनाडूत अवकाळी पावसाचा कहर ! 36 तासांपासून अडकले 800 प्रवासी

तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटममध्ये पुरामुळे सुमारे 800 रेल्वे…