Tag: kshitijmag

लालबागचा राजा मंडपातून बाहेर मार्गस्थ तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर दाखल ; शेवटच्या निरोपासाठी भक्तांची अलोट गर्दी

राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील गणपती बाप्पाच्या…

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये तुकाराम महाराजांच्या महानाट्याची भव्य प्रस्तुती

३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य ‘जाऊ देवाचिया गावा’ श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर करण्यात आले. संजय भोसले यांनी…

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज, ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणूकांवर लक्ष

लाडक्या बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आता दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबई पोलिस दलाच्या 23,400 पोलीस कर्मचाऱ्यांचा…

मोठी बातमी ! जेपी नड्डा यांच्याकडून भाजप नेत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला

आज दक्षिण मुंबईतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जेपी नड्डा यांनी गणपती उत्सवादरम्यान गणेश पूजन केले. यानंतर जेपी नड्डा यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन…

“भगव्याला लागलेला हा कलंक…”; संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला केला. शिवसंवाद मेळाव्यात बोलताना…

“दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार”, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर राजी जामीन मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर…

७० रुपयांच्या आयपीओने लिस्टिंगपूर्वीच रचला विक्रम ; पहिल्याच दिवशी ११५ टक्के नफा

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी अलॉटमेंट मिळालेले गुंतवणूकदार उद्या म्हणजेच सोमवार, 16 सप्टेंबर रोजी लिस्टिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत…

लोकसभा निवडणुकीआधी मला पंतप्रधानपदाची ऑफर, पण…; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. विरोधी पक्षातीली एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर…

केंद्राच्या योजनांत उघड दुजाभाव होत असल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप ; पुणे जिल्ह्यातील एकाच तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संताप व्यक्त

केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि पूर्वतपासणी झालेल्या बारामती लोकसभा मतदार…

संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात येणार ; बघा नेमकं काय आणि का म्हणाले मुख्यमंत्री

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवगंत आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री…