Tag: kshitijnews

मालवणमध्ये उद्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जनसंताप मोर्चा !

मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…

दहीहंडी सणाला गालबोट! मुंबई-ठाण्यात ४६ गोविंदा जखमी

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन…

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. आज त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ…

दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा ; मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी…

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उध्वस्त केली पाहिजे-राज ठाकरे

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे…

मोठी बातमी ! जीएसबी गणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध

दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून मुंबईतील…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत भाजपाची घोषणाबाजी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे राहत…

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बुधदेवाचा उदय होणार ; ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार?

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर…

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक नेपोचा परफॉर्मन्स पाहून अनुराग बसूला गायक स्व. केकेची आली आठवण आणि…

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक नेपोचा परफॉर्मन्स पाहून अनुराग बसूला गायक स्व. केके ची आठवण आली आणि त्याने मायकल जॅक्सनशी अचानक झालेल्या भेटीचा किस्साही सांगितला सोनी एन्टरटेन्मेंट…

पुनीत बालन ग्रुपच्या वतीने पुण्यात एक हजार हेल्मेटचे वितरण ; पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, आणि पुणे आरटीओचे सहकार्य

देण्यासाठी, पुनीत बालन ग्रुपने 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान चार दिवसीय हेल्मेट वितरण आणि वाहतूक जनजागृती मोहीम आयोजित केली होती. पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, आणि पुणे परिवहन…