Tag: kshitijnews

उद्या १२०० विद्यार्थी करणार योगा विश्वविक्रम

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये उद्या दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. पुणे शहरात पहिल्यांदाच असा…

भारताचा पहिला जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव लवकरच !

भारताचा पहिला वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. टीव्ही9 नेटवर्क आणि रेड हॅट कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. 14…

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत ; योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी ३,६९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी

राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत दिल्या. या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’…

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर ; पार्थ पवारांना संधी, धनंजय मुंडेंना स्थान नाही

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे. अजित…

“मुंबई असुरक्षित नाही..!” ; सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्याची घटना गंभीर असली तरी मुंबईला असुरक्षित ठरवणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित मेगा सिटी आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिले निवडीचे पत्र…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने…

टीम इंडियाचा विजयी चौकार, पाकिस्तानला 5 विकेट्सने लोळवलं

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी चौकार लगावला आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह…

सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे वांद्रेमधील सैफच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये हा हल्ला झाला. या हल्लेखोराचं फुटेज समोर आलं आहे. यात हा हल्लेखोर स्पष्ट…

प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा केली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय…

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले…