Tag: kshitijnews

पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली?

शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरंतर, पंजाबच्या फलंदाजीदरम्यान, करुण नायरने सीमारेषेवर एक झेल घेतला, जो त्याने सीमारेषेच्या…

संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना

संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या…

नीता अंबानींच्या नेतृत्वाखाली NMACC करणार लिंकन सेंटरमध्ये पदार्पण ; न्यूयॉर्क मध्ये दिसणार भारताच्या कलात्मक वारशाची झलक

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय कला आणि संस्कृतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे. नीता अंबानी यांचं NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर) लवकरच लिंकन सेंटर मध्ये येणार आहे. 12 ते 14 सप्टेंबर…

वाचा नीती आयोगाच्या बैठकीतील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नुकतीच नीती आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध योजनांबाबत आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री…

वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी त्यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. ही घटना माणुसकीला काळीमा…

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी ‘त्या’ सर्व वस्तू केल्या जप्त

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे , वैष्णवी हगवणे या तरुणीनं 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा…

मोठी बातमी! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे…

सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार ; ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान

सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा. पुणे आयडॉल स्पर्धा ही विविध चार गटात होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी…

हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा ;वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर खा. सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त महाराष्ट्र अभियानाची केली घोषणा

पुण्यातील वैष्णवी कस्पटे – हगवणे या २३ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केली. मृत्यूप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या…

मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; या महिन्यात होणार निवडणूक ?

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार…