Tag: kshitijnews

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट ; नेमकी काय झाली चर्चा ?

नुकतीच, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोणते आहेत मुद्दे ? १. सर्वांसाठी पाणीः माजी मुख्यमंत्री मा.…

कुणीही जखमी झालेलं नाही,मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयाचं निरिक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक…

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित…

पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!” ; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या…

सुग्रास स्वप्न: अर्चना गौतम आणि राजीव अदातिया यांचे लहानपणीच्या कौशल्याचा उपयोग करून मास्टरशेफ बनण्याचे स्वप्न

या नव्या वर्षी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ- अब उन सबकी सीटी बजेगी!’ या गरमागरम रियालिटी शो साठी तयार व्हा! मास्टरशेफच्या फॉरमॅटमध्ये यावेळी असतील काही तुमच्या लाडक्या सेलिब्रिटीज, ज्या आपले…

आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला! ; ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या…

घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला

इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी आठवड्यातील 70 तास काम करा असा सल्ला दिल्यानंतर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. जगप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांनी एक पाऊल…

सोने महागले, चांदीचा दिलासा, काय आहेत भाव आता?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने कहर केला. दोन्ही धातुनी मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2 हजार रुपयांनी महागली. त्यानंतर या आठवड्यात चांदीत नरमाई कायम…

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भक्तांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात टोकन वाटताना झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैंकुठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान हा प्रकार…