Tag: kshitijnews

माझ्या जीवनात मी कधीही अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई पोलिसांच्या अंतर्गत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात अनेक अभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

महाराष्ट्राच्या ५८व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक

महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२५ ला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात…

पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! वाचा सर्व माहिती ..

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर १३ ते १९ जानेवारी दरम्यान पहिल्या वहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पुरुष आणि…

आलिया भट्टने स्वत:ला ड्रीमर म्हणत, चाहत्यांसाठी पोल देखील केला शेअर!

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. एका पांढऱ्या कॉफी मगचा फोटो तिने शेअर केला आहे. ज्यावर ‘ड्रीमर’ असे लिहिलं आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये एक पोल…

मोठी बातमी ! धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळ स्फोट

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे परीसरात अचानक मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथील पोलीस स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे, संसार उपयोगी वस्तूचेही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.…

‘सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय’, प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांबाबतही…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात केले जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन !

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन बॉम्बे सेंटर या ठिकाणी काल करण्यात आले. रेल्वे लगत राहत असलेल्या गरीब कुटुंबांवर गेल्या…

मोठी बातमी ! भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. भारताची सकल देशांतर्ग उत्पादन वाढ (जीडीपी) २०२५ या आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहण्याची शक्यता सांख्यिकी मंत्रालयाने आज व्यक्त केली आहे. ही शक्यता २०२४ या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली…

मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत….‘एप्रिल मे ९९’ ; रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!

सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं…