Tag: loksabha

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची…

शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि…

‘ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीच नाही’, व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याविरोधात व्हायरल झालेल्या पत्राला आता शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांकडून पत्रानेच उत्तर देण्यात आलं आहे. अजितकाका जाधव नावाच्या शिवसैनिकाने हे पत्र लिहिलं आहे. व्हायरल पत्राला गांभीर्याने घेण्याची गरज…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा ; विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

बारामती लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. त्यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार…

लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी लढणार; चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये – आनंद परांजपे

लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी…

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक ;राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहलींनी केली यादी जाहीर…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल…

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा

दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान…

वंचित जरांगेची मदत घेणार, जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी; यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा…

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर ; पहा कोणाला देण्यात आली पुन्हा संधी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं.…

मोठी बातमी ! शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं…