Breaking News

“मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, 'कंटेंगे तो बटेंगे'! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत...

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहेत. एबीपी...

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना...

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला....

रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये...

“निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठा घोटाळा”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

“शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा...

लोकसभा निवडणुकीत किती महिला आणि पुरुषांनी मतदान केले, राज्यांची यादी येथे पहा

लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विक्रमी मतदान केले आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार...

बारामती आणि इतर जागांवर झालेला पराभव आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून लोकशाहीमध्ये जनमताचा आदर आम्ही करत आहोत – उमेश पाटील

आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला असून त्याबद्दल अभिनंदन करतानाच दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार या निवडून येतील...

हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत तत्पर राहिन – सुनिल तटकरे

आपले बहुमूल्य मत देऊन मला विजयी करणाऱ्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा ऋणी असून हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला...

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न...