Breaking News

‘विकसित भारत’ पुस्तकाच्या वाटपा विरुध्दकॉंग्रेस पक्षातर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार

पुण्यातील राजकारण तापलेले दिसून येत आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ या पुस्तिकेचे वाटप मतदारांना मोठ्याप्रमाणात करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याबाबत महाराष्ट्र...

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा...

शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव...

‘ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीच नाही’, व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याविरोधात व्हायरल झालेल्या पत्राला आता शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांकडून पत्रानेच उत्तर देण्यात आलं आहे. अजितकाका जाधव नावाच्या शिवसैनिकाने हे पत्र लिहिलं आहे....

उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा ; विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

बारामती लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. त्यांनी बारामती...

लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी लढणार; चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये – आनंद परांजपे

लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना 'घड्याळ' हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि...

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक ;राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहलींनी केली यादी जाहीर…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे.या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा...

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक ; काँग्रेसमध्येही नाराजी

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर...

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा

दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण...

वंचित जरांगेची मदत घेणार, जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी; यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात...