‘महाकुंभ बनला मृत्युकुंभ! ; ममता बॅनर्जींच्या विधानाने नवा वाद
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासंदर्भात मागील महिन्याभरात दोन वेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच चेंगराचेंगरीवरुन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या…