Tag: maharashtrapolie

मोठी बातमी ! गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खास वस्तू दिली भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नक्षलविरोधी पथकातील जवानांचा सत्कार केला आणि अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती…