Tag: Maharashtrapolitics

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ; भूमिका मांडताना म्हणाले …

आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळीच आपण राजकारणात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का निवडला?…

सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेची जंबो कार्यकारणी जाहीर..

येणारी विधानसभा निवडणूक मनसे ताकतीने लढवणार आहे त्यासाठी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाने जोरदार बांधणी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार सांगली महापालिका क्षेत्रातील पक्षाची पुनर्बांधणी…

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने ती बैठक पुढे ढकलण्यात आली.…

हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, संजय राऊतांनी केली मोठी भविष्यवाणी, म्हणाले “मला खात्री आहे की…”

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने पण मुसंडी मारली आहे.…

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनिती, गरजू महिलांसाठी मोठी घोषणा

अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा सर्वच पक्षांनी निर्धार केला आहे. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेला…

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध व्यक्त केली नाराजी

मंत्री गुलाबराव पाटीव यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य निर्धार मेळाव्याला भाजपचा एकही मंत्री किंवा आमदार,…

मानखुर्दमधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाले पुनर्जिवीत

मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेमुळे पुनर्जिवीत झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडलेल्या झाडाकडे प्रशासनाने लक्ष दिले नसून लोकांनी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या…

सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग ; हर्षवर्धन पाटील यांनी केले मोठे विधान

अधिकृतपणे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. स्टेजवरुनच जाहीरपणे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं कसं काम केलं हेही सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग…

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे” ; चंद्रकांत खैरे यांचे तुळजाभवानी मातेला साकडे

तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला आज दि.७ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली असून यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार…

साहित्यिकांनो राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आवाहन

दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) सकाळी झाले. यावेळी, ‘‘आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. त्यामध्ये चॅनलवाल्यांकडून…