Breaking News

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील...

अजित पर्व… ‘दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची’ … ‘नवसंकल्प’ शिबीराची टॅगलाईन;शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबिराला उत्साहात सुरुवात…

पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची… संघटनेची दिशा घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे...

मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे...

राजन साळवींच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा म्हणजे लाचलुचपत विभागाचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साळवी यांचा मुलगा आणि...

महाराष्ट्रातील सरपंचांची केंद्राकडून दखल! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ‘विशेष अतिथी’ म्हणून दिल्लीश्वरांकडून निमंत्रण

२६ जानेवारी रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र ते अनेकांना...

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर ; पार्थ पवारांना संधी, धनंजय मुंडेंना स्थान नाही

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस...

“मुंबई असुरक्षित नाही..!” ; सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्याची घटना गंभीर असली तरी मुंबईला असुरक्षित ठरवणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबई हे देशातील...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिले निवडीचे पत्र…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष...

अंजनगाव येथील वीज उपकेंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाचे खा. सुळे यांना ऐन वेळी निमंत्रण’ पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रियाताई सुळे या नाराज झाल्या आहेत....

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी राष्ट्रध्वज वंदन बंधनकारक करण्याची अँड.अमोल मातेले यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच युवकचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्र पाठवून केंद्रीय बोर्डांच्या...