Tag: Maharashtrapolitics

रोहित पाटलांकडून घरातील नवा गौप्यस्फोट ; उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. आर. आर. आबांनी आपल्या विरोधातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर अजित पवारांची खुली चौकशी व्हावी यासाठी सही केली,…

अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचे पराग शाह ; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,…

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण राज्य वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.…

अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबियांशी संपर्क, पत्नीने दिली महत्त्वाची माहिती

महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती…

… युगेंद्र पवार देणार शाश्वत विकासाला नवी दिशा ; युगेंद्र पवारांसाठी खा. सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला असून उमेदवारी यादी जाहीर होत आहे. उमेदवारांनी देखील अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आज महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस…

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर गुंडांचा हल्ला

मालेगाव शहरामधून मोठी बातमी समोर येतीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सोयगाव भागात अद्वय हिरे यांच्यावर गुंडांनी हल्ला…

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ जागा मनसेसाठी सोडणार का?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही सत्ताधारी महायुतीसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. कारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक…

बच्चू कडूंमुळे अचलपूर मतदारसंघाकडे राज्याच्या राजकारण्यांचे लागले लक्ष !

सत्ता पक्षात असो वा विरोधात आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, आबालवृद्ध, महिलांच्या हक्कासाठी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांशी भिडणारे बच्चू कडू हे अलीकडे वेगळेच रसायन…