Tag: Mahashivratri

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला ‘या’ खास गोष्टी करा अर्पण, तुमचं भाग्य उजळेल

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण खूप पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. मान्यतेनुसार पार्वती देवीच्या कठोर तपश्चर्येनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह…