Tag: MandaiMetro

मंडई येथील मेट्रो स्टेशनला आग, मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मेट्रो सेवेवर…”

मंडई मेट्रो स्टेशन येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीनं 5…