ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’
बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे.…