राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ साजरा होणार ;’मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाचे आयोजन – सुनिल तटकरे
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. अभिजात…