Tag: marathimovie

पुन्हा दिसणार प्रिया बापट आणि मुक्त बर्वे एकत्र ! ; चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या माध्यातून देशभरातली चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता प्रिया मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री…

१२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा ‘अलबत्या गलबत्या’ फेम सनीभूषण मुणगेकरचा मानस

मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम करणाऱ्या रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात नायकाची भूमिका साकारत बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनीभूषण मुणगेकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मराठी रंगभूमीवर लक्षवेधी कामगिरी…

प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा केली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय…

आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला! ; ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या…

मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत….‘एप्रिल मे ९९’ ; रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!

सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं…

लोकप्रिय कलाकार, कौटुंबिक गोष्ट अन्…; ‘फसक्लास दाभाडे’मध्ये उलगडणार खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना यामध्ये दाभाडे कुटुंबीयांची कथा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच यामधलं ‘यल्लो यल्लो’ हे हळदीचं जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या…

‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा…

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबरला चित्रपटगृहात

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित…

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’

संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुप्रतिक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा, असा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे…

मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ १ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली…