Tag: meal

सेलिब्रिटीज बनवणार साई बाबांच्या भक्तांसाठी जेवण !

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टर शेफचा आगामी एपिसोड भावनापूर्ण आणि आध्यात्मिक स्वादाने परिपूर्ण असणार आहे. या एपिसोडची सुरुवात हृदयस्पर्शी क्षणांनी होणार आहे. तेजस्वी प्रकाश आणि राजीव अदातिया यांनी आपण साई…