Tag: mns

“तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?” , राज ठाकरे कडाडले ; पहा नक्की काय झालंय

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन केलं त्यावर मनसे अध्यक्ष राज…

“महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस..”, गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले राज ठाकरे?

आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावरुनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

मानखुर्द येथे पाण्याच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक !

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. मानखुर्द येथील सोनापूर, जनकल्याण सोसायटी, प्रभाग १४२ या ठिकाणी देखील…

‘येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमिर खान, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला.…

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? ; शर्मिला ठाकरेंनीअक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याबाबत समाधान व्यक्त करताना विरोधकांवरही केली टीका ,म्हणाल्या..

“आज महिलांच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे. रोज बलात्कार आणि खूनाच्या बातम्या समोर येत आहेत. राजकारणी, विरोधक आणि न्यायालय काय सांगते, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. मी महिलांची प्रतिनिधी म्हणून मला…

तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल ; अमित ठाकरे यांचे ट्विट होत आहे व्हायरल

बदलापूरमधील नामांकित शाळेमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षय शिंदे याचा सेल्फ डिफेन्समध्ये एन्काऊंटर केल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून…

मोठी बातमी ! मनसेची बैठक सोडून राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज…

वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या…

स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या; राज ठाकरे कडाडले

गेल्या अनेक महिन्यापासून बीडीडी चाळीचे लोक येत आहेत. पोलीस बांधव येतात. कोळीवाड्याचे बांधव येतात. चर्चा करत आहेत. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात ना. तुम्ही मुंबईचे मालक ना. तुम्ही कसले रडत…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले, म्हणाले …

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते.…