Tag: “Modi

“मोदी, ट्रम्प आणि मला लोकशाहीसाठी धोका असल्यासारखं चित्रित केलं”, डाव्या पक्षांवर इटलीच्या पंतप्रधानांची कडवी टीका!

अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्सला संबोधित करताना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्या विचारसरणीवर टीका केली. जगभरातील कंझर्व्हेटिव्ह नेते लोकशाहीसाठी धोका आहे, असं चित्रित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.…