मुकेश अंबानी कुटुंबासह महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रोज लाखो भाविक दाखल होत आहेत. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गजांनीही पवित्र स्नान…