महत्वाचे मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश kshitijmagazineandnews December 18, 2024December 18, 2024 मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते....