कुणीही जखमी झालेलं नाही,मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयाचं निरिक्षण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या...