Tag: mumbai

मुंबईतून सर्वात मोठी बातमी ! भाजपकडून पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी

आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाने विरोधकांना जोरदार धक्कातंत्राचा अनुभव दिला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या नेत्या…

गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने केली वेगळ्या पद्धतीने होळी साजरी !

नुकतीच राज्यात आणि देशात होळी आणि धूलिवंदन सण साजरे करण्यात आले. यंदा गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली . दिनांक २४ व २५ मार्च रोजी नेरे…

भूषण गगराणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी ; अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले होते. त्यानंतर आज भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र…

महाराष्ट्रात 87 नव्या कोविडबाधितांची नोंद ; JN.1 बाधितांची संख्या 10 वर

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आज राज्यात 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे.…

मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात…