देश / विदेश बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने तीन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक kshitijmagazineandnews November 3, 2024November 3, 2024 बिहारमध्ये एका गूढ आजारामुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका मुलावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक...