Tag: ncp

आमदार उत्तमराव जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार ??

विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर आता माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार उत्तमराव जानकर दिल्ली येथे 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर…

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर ; पार्थ पवारांना संधी, धनंजय मुंडेंना स्थान नाही

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे. अजित…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिले निवडीचे पत्र…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने…

अंजनगाव येथील वीज उपकेंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाचे खा. सुळे यांना ऐन वेळी निमंत्रण’ पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रियाताई सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री…

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी राष्ट्रध्वज वंदन बंधनकारक करण्याची अँड.अमोल मातेले यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच युवकचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्र पाठवून केंद्रीय बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबी) तसेच व्यावसायिक…

एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निषेध

लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी केलेले “कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम केले पाहिजे” हे विधान अत्यंत असंवेदनशील, कर्मचारी विरोधी व भारतीय कामगार कायद्याच्या पूर्णतः विरोधात आहे.…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात केले जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन !

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन बॉम्बे सेंटर या ठिकाणी काल करण्यात आले. रेल्वे लगत राहत असलेल्या गरीब कुटुंबांवर गेल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली…

‘धनंजय मुंडेच्या घरीच बैठक झाली पण माझ्या मनात एक भीती…’ सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. झी 24 तासचा विशेष…