Tag: ncp

वैष्णवी हगवणेच्या सासरा आणि दीर या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज पहाटे साडेचार…

“नोटीस देऊन नाकारणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाला, झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर हा केवळ ‘कागदोपत्री खेळ’ वाटतो का?” – ॲड. अमोल मातेले

नुकतीच,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बिल्लाळे यांची प्रत्यक्षात भेट घेतली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील विक्रोळी पार्क…

सुषमा अंधारेंकडून वैष्णवी हगवणेचं डेथ सर्टिफिकेट शेअर; ससून रुग्णालयाने नेमकं काय म्हटलं?

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…

खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर ; संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’ कडून पुन्हा सन्मान

चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि आपल्या मतदार…

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी माध्यमांना…

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्द देतो असे…

बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली ; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली, असा दावा राऊतांनी केला आहे.…

महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुढाकार

काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह इतर प्रमुख शहरांवर संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचा…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भगवा हाती घेतला !

पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भगवा हाती घेतला आहे.…