Breaking News

जुन्नर तालुक्यात डिंगोरेजवळील अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दु:खद;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मृत प्रवाशांना श्रद्धांजली

अहमदनगर-कल्याण महामार्गावर जून्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री...

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री...

हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी, केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर ;खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया...

राज्यातील जमात – ए – उलेमा हिंद संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार.

अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात ए उलेमा हिंद संघटनेच्यावतीने आज विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत...

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती,विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात...

खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न ;दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला...

जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक;विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्यसरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू...

राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी रुपये वितरीत, ६३४ कोटींचे वितरण सुरू – धनंजय मुंडे

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख...

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत – अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच...