Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर ;अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड...

सतिश चव्हाण यांचे वक्तव्य पक्षहिताला बाधा आणणारे आहेच शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे असल्याने आज किंवा उद्या कारवाई करणार – सुनिल तटकरे

पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांने असे वक्तव्य करणे हे पक्षहिताला बाधा आणणारे आहेच शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे आहे. त्यामुळे व्यक्ती किती मोठी असली तरी आज संध्याकाळी...

महायुतीला बसला मोठा धक्का ! महादेव जानकर यांनी सोडली साथ ; बघ नेमकं प्रकरण काय

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यात राजकीय वारे बदलताना दिसून येत आहेत. अशातच, राज्यातील महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय...

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, शरद पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी...

“बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना वेदनादायी…”, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री मुंबईतील निर्मल नगर परिसरात घडली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा...

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने...

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून अॅङ अमोल मातेले यांच्या उमेदवारीसाठी होतीये मागणी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुंबईतील मिळालेले यश हे पक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे ठरले आहे. आता विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवार निवडीच्या...

अमोल कोल्हेंचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाले…

विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात सभा...

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील १४ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ५ हजार ८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच...

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा ; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा...