Breaking News

केंद्राच्या योजनांत उघड दुजाभाव होत असल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप ; पुणे जिल्ह्यातील एकाच तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संताप व्यक्त

केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि...

मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर अजित पवार संतापले, म्हणाले ….

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे...

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये – अजित पवार

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. आपण विधानसभेला खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत....

मोठी बातमी! अजित पवार यांच्याकडून नवाब मलिक यांच्या कन्येवर मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या मतदारसंघात पोहोचली....

“माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..” ; मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्याठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं आहे. अजित पवार हे...

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे...

तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता? ; नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं. अजित पवार घरवापसी करणार...

खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक ; स्वत:च ट्वीट करत याबद्दलची दिली माहिती

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत...

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र

जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच...

८१ कोटींचे प्रकल्प, आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज आणि बरच काही .. ; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, नांदेड येथील श्री...