Tag: ncpspeaks

पेण येथे झाली महायुतीची विराट सभा…; पहा कोण काय म्हणाले

आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटकपक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला,…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा ; विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

बारामती लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. त्यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार…

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा

दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान…

मोठी बातमी ! शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं…

आढळराव पाटील करणार 26 मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश ; आढळराव आणि कोल्हे यांच्यातच होणार थेट लढत

शिरुरमध्ये पुन्हा एकदा यापूर्वीचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ अमोल कोल्हे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव…

महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे टीका करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला…

राष्ट्रवादीचे “हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’अभियान;मुंबईसह राज्यातील अडीच लाख सोसायटीमधील लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार – उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसने”राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ असे अभियान सुरू केले असून यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा एक स्कॅनर कोड देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्कॅन करून…

मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याने संध्याकाळपासून सुरु होणारा संप मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक…

“याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. ” ; मुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं वक्तव्य केलं आहे. ‘लोकसभा निवडणुका…

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक…