Tag: news

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात – संजय राऊत

महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या, कितीही फिती कापाव्या, कितीही थापा माराव्यात. पण या राज्यातील जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली पाहिजे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या शहराच्या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई मेट्रो-३ अर्थात मेट्रोच्या अॅक्वा लाइनचं आरे ते बीकेसी…

मुंबईतील माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सीताराम दळवी यांचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.…

सुनिल तटकरे यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिल्या शुभेच्छा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नुकतीच सुनिल तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक…

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध विकास कामांचं करणार उद्घाटन ; पहा ‘असा’ असेल संपूर्ण दौरा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून वाशिम आणि ठाण्यात विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ आणि 32,800 कोटींच्या नागरी प्रकल्पांचं उद्घाटन…

नवरात्र २०२४ : मुंबईत ‘या’ 3 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी

राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी गरबा, दांडीया आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पिकर लावला जातो. पण रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असते. तरीही…

एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

कॅन्सर या गंभीर आजाराचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या पाया खालची जमीन सरकते. कॅन्सरचं निदान होण्यासाठी अनेक पद्धतींच्या टेस्ट कराव्या लागतात. मात्र आता अवघ्या एका मिनिटांत कॅन्सरबाबत माहिती मिळू शकणार…

….  तर रंगभूमीचा इतिहासच बदलला असता – अशोक पाटील

केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. कोणतेही शिक्षण आणि…

“तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?” , राज ठाकरे कडाडले ; पहा नक्की काय झालंय

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन केलं त्यावर मनसे अध्यक्ष राज…

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार”- पंतप्रधान मोदी

“देशात प्रचंड बदल होतोय, आपण आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहोत. आर्थिक सुधारणांद्वारे सरकारने केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण केले नाही, तर सुमारे 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले…