Breaking News

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? जाणून घ्या …

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ?...

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच...

बजेट २०२४ : निर्मला सीतारामन इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री

०१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी जुलै २०१९ पासून पाच...

‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या २५व्या आवृत्तीचे दि. ३१ रोजी प्रकाशन

स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ सायं...

मोठी बातमी ! नीतीशकुमार भाजपसोबत नवीन घरोबा

बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राजीनामा दिला आहे. नीतीश...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्य, साहित्य, शिक्षण, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी...

या भारताचा नागरिक म्हणून… भारतवासीय म्हणून… आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला सार्थ अभिमान अधिक मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करुया – सुनिल तटकरे

विश्वात भारताला शोभूनी राहो अशा पध्दतीची कल्पना मांडणाऱ्या सानेगुरुजीच्या अशा या जगविख्यात असलेल्या अनेकानेक गोष्टीतून राष्ट्राचा एकसंघपणा, संसदीय लोकशाही प्रणाली, अखंडता, एकात्मता टिकवण्यामध्ये आपण निश्चितपणाने...

श्री राम मंदिर उद्घाटन दिनी सामनातून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र !

राम भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होणार आहे. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र...

राम आएंगे! डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. आज भव्य राम मंदिरात प्रभू...

दिमाखदार सोहळ्यात पुणे चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

महाराष्ट्र सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार असल्याचे आणि त्याचा चित्रपट तयार करणाऱ्या स्थानिक तरुणांना खूप फायदा होणार असल्याचे दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय अविनाश ढाकणे...