Tag: news

लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात होणार ; अजितदादांचा वादा

आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमधेय मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहि‍णींना अभिवचन देत…

मानखुर्द येथे पाण्याच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक !

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. मानखुर्द येथील सोनापूर, जनकल्याण सोसायटी, प्रभाग १४२ या ठिकाणी देखील…

सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. गायींना राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने काल घेतला आहे. यावर आज संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.…

पत्रकार परिषदेआधी जयंत पाटील यांच्याकडून ट्विटर डीपी चेंज ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय होणार घोषणा ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी सोशल मीडिया हँडलवरील डीपी चेंज…

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा ; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावला…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर ; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते मुंबई, ठाणे इथल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या २ आठवड्यात शाह दुसऱ्यांदा राज्यात येत आहे. आगामी…

“दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे” ; खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

“दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे” असा विश्वास पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशी गायीला ‘राज्यमाता गौमाते’चा दर्जा

महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायींच्या संरक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, वैदिक काळापासून…

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ? बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे…

‘दहशतवादाला कुठेही जागा नाही’, युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा…

इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-लेबनॉन वादावरही चर्चा झाली. पीएण मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे…