Breaking News

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला...

“मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, 'कंटेंगे तो बटेंगे'! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत...

भारतानं जगाला दाखवली ताकद! हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून रचला इतिहास

भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान...

शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल याच्या दुखापतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर आहे....

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार ; छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा देऊन अधिकृत पुरस्कृत जाहीर केले आहे .छत्रपती...

जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

बॉलिवूड अभिनेता आणि महायुतीचा स्टार प्रचारक गोविंदाची जळगावमध्ये प्रचारादरम्यान तब्येत बिघडल्याने तो ताबडतोब हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश...

चोचीत 11 लीटर पाणी भरणारा आणि 50 किमीच्या वेगाने उडणारा पक्षी तुम्ही पहिला का ?

निसर्गात अनेक प्राणी आणि पक्षी आहे. काही प्राणी अन् पक्षी दुर्लक्ष झाले आहे. काही नामशेषसुद्धा झाले आहे. चोचीत 11 लीटर पाणी भरणारा आणि 50 किमीच्या...

बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करणार – मनिष आनंद

बोपोडी परिसरात असलेल्या वस्ती, झोपडपट्टी परिसरात वाहतूक कोंडी, अनियोजित विकास कामे आणि कचरा या मोठ्या समस्या आहेत. या समस्यांवर तोडगा काढू आणि बोपोडीचा नियोजनबद्ध विकास...

कँटोन्मेंटमधील लोकप्रिय नेते सदानंद शेट्टी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना फायदा होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या...

मुंबईकरांनो लक्ष द्या ! मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार; बघा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम...