Tag: PlaneCrash

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४२ पैकी फक्त एक व्यक्ती वाचली; पण हे असं पहिल्यांदाच घडलेलं नाही, याआधी…

अहमदाबादच्या मेघानीनगर निवासी परिसरात एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आणि हाहाकार उडाला. या विमानात एकूण २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन वैमानिक होते. त्यापैकी फक्त एक प्रवासी वाचला असून…

अपघातात बचावाची शक्यता कमीच, DNA चाचणीनंतर मृतांचा आकडा समोर, अमित शाहांची माहिती काय?

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी संध्याकाळी अपघातस्थळी धाव घेतली. अमित शाह यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यात या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाची सुद्धा त्यांनी भेट घेतली.…

अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. अहमदाबादमधील मेघानीनगर या भागात विमानाचा भीषण अपघात घडला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला…

बाय बाय इंडिया… विमान अपघातात सेलिब्रेटीचा मृत्यू, शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. अहमदाबादमधील मेघानीनगर या भागात विमानाचा भीषण अपघात घडला. लंडनसाठी निघालेल्या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी…

क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले

अहमदाबाद दुर्घटनेत डोंबिवलीकर रहिवासी रोशनी सोंनघरे(२७) रा. उमिया बिल्डींग, तळमजला, राजाजी पथ, मढवी बंगल्याजवळ डोंबिवली पूर्व हिचे निधन झाले. ती दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे…